ladki bahin yojna Saam Tv
Video

Ladki Bahin Yojna: लाडक्या बहिणी झाल्या दोडक्या; 'या' महिलांना ३००० रुपये मिळणार नाही, VIDEO

Ladki Bahin Scheme Faces Scrutiny: लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का बसल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने लाडकी बहिण योजना सुरू केली.

Omkar Sonawane

लाडकी बहीण योजनेंतर्गत प्रत्येक महिलेला दरमहा १५०० थेट बँक खात्यात जमा होऊ लागले. महायुतीच्या सर्वच नेत्यांनी या योजनेला प्रचाराचे मुख्य हत्यार बनवले आणि त्याचा लाभ सरकारला झाला. अखेर, या लोकप्रिय योजनेच्या जोरावर महायुतीने पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला.मात्र, आता लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरू झाली आहे. विशेषतः, ज्या लाभार्थ्यांकडे चारचाकी वाहने आहेत, त्यांची तपासणी केली जात आहे. तसेच, ज्यांच्या नावात बदल किंवा किंवा इतर त्रुटी आढळल्या आहेत, त्यांची खातरजमा अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी जाऊन केली जाणार आहे. मात्र या योजनेसाठी सध्या सरकारकडे पुरेसा निधी नाही, त्यामुळे अर्जांची काटेकोर पडताळणी केली जात आहे. पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचा हप्ता लाभार्थी महिलांना मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरेंकडून युतीचे संकेत

विजयी मेळाव्याला या मराठी कलाकारांची हजेरी, Photo पाहा

Marathi Vijay Melava: संपूर्ण लाईट बंद... इकडून उद्धव, तिकडून राज, ठाकरे बंधूंची ग्रँड एंट्रीने वरळी डोम दणाणला|VIDEO

Raj-Uddhav Thackeray Video: सुवर्णक्षण! खणखणीत भाषनानंतर राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंना टाळी, दोघेही खळखळून हसले, पाहा video

Rice Cooking Tips: भात पातेल्यात शिजवावा की कुकरमध्ये? वाचा फायदे-तोटे

SCROLL FOR NEXT