CM Devendra Fadnavis  saam tv
Video

Government Land : सरकारी जमिनीवरील जुनी घरं अधिकृत होणार, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra Government : महाराष्ट्र सरकारने १ जानेवारी २०११ किंवा त्यापूर्वीची शासकीय जमिनीवरील जुनी निवासी अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे.

Namdeo Kumbhar

Government Land Old Houses Regularization : राज्य सरकारने शासकीय जमिनीवरील १ जानेवारी २०११ किंवा त्यापूर्वीची जुनी निवासी अतिक्रमणे नियमित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो कुटुंबांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. ५०० चौरस फुटांपर्यंतची घरे विनामूल्य नियमित केली जाणार असून, ५०० ते १,५०० चौरस फुटांपर्यंतच्या क्षेत्रासाठी बाजारमूल्याच्या १० टक्के शुल्क आकारलं जाणार आहे. (Government Land Regularisation)

११५ सहअध्यक्षांच्या नियुक्तीमुळे कामात पारदर्शकता

अतिक्रमण नियमित करण्याची प्रक्रिया वेळेत आणि पारदर्शकपणे पार पडावी, यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पावले उचलली आहेत. राज्यातील विविध विधानसभा मतदारसंघांसाठी ११५ सहअध्यक्षांची नियुक्ती करण्यात आल्याने स्थानिक पातळीवरील प्रलंबित प्रकरणे तातडीने मार्गी लागण्यास मदत होणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे लाखो कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न आता कायदेशीररीत्या साकार होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : मनसे अध्यक्ष राज ठाकरे बदलापुरात दाखल

हिवाळ्यात घाम का येतो? शरीराच्या महत्वाच्या बदलांकडे दुर्लक्ष करू नका

IND vs NZ 2nd Test: टीम इंडिया बॅकफूटवर! राहुल, गिल, पंतचा फ्लॉप शो; 116 रन्सवर 6 गडी तंबूत, 240 धावांनी पिछाडीवर

Ashok Choudhary : मोठी बातमी! मंत्री अशोक चौधरींचा राजीनामा, का सोडलं प्राध्यापक पद?

महिलांसाठी खुशखबर! 'या' योजनेसाठी १४ कोटींचा निधी मंजूर; खात्यात ४ दिवसात ₹३००० येणार

SCROLL FOR NEXT