Rain Update Saam TV
Video

Rain Alert : राज्यभरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा | VIDEO

Maharashtra Heavy Rainfall : सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि घाटमाथ्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. तसेच मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक घाट आणि कोल्हापूर परिसरात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राज्यात आजही पावसाचा जोर कायम राहणार असून हवामान विभागानं अनेक जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. काही भागांत वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि घाटमाथ्याच्या भागांना रेड अलर्ट देण्यात आला असून, हवामान विभागाकडून नागरिकांनी सावध राहण्याचं आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक घाट आणि कोल्हापूर परिसरात यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. पावसामुळे नद्या, ओढ्यांचे पाणीपातळी वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासन सतर्क झालं आहे.हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील २४ ते ४८ तास राज्यासाठी अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Henna On Hair: केसांना मेहेंदी लावल्याने कोणते दुष्परिणाम होतात?

How To Know UAN: तुमचा UAN नंबर हरवलाय? आधार आणि फोन नंबर मिळवून देईल UAN, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Bhiwandi : धक्कादायक! शिर धडावेगळं केलं अन् खाडीत फेकलं, भिवंडीत आढळलं महिलेचं शिर

Shocking : मंदिरात प्रसादावरून वाद टोकाला; सेवादाराचा मारहाणीत मृत्यू

Baghi 4 Trailer: शैतान की लव्हस्टोरी...; टायगर श्रॉफ घेणार गर्लफ्रेंडच्या मृत्यूचा बदला बदला, 'बागी ४'चा थरारक ट्रेलर रिलीज

SCROLL FOR NEXT