Bharat Gogawale tribute Ajit Pawar saam tv
Video

Ajit Pawar Death: महाराष्ट्राने निर्भीड व्यक्तीमत्त्व गमावलं, दादांच्या निधनाने मंत्री भरत गोगावले भावूक

Bharat Gogawale tribute Ajit Pawar: बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या जाणेने महाराष्ट्रावर दुखाचा डोंगर कोसळलाय. कार्यकर्त्यांचे अश्रू अनावर झालेत.

Surabhi Jayashree Jagdish

राज्याचे मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातातील निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अजितदादांच्या रूपाने राज्याने एक निर्भीड आणि स्पष्टवक्ते व्यक्तिमत्व गमावले आहे, अशा शब्दांत राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरतशेठ गोगावले यांनी आपला शोकसंदेश व्यक्त केला.

या घटनेवर दुःख व्यक्त करताना मंत्री गोगावले म्हणाले की, "अजितदादांच्या निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. असा दुर्दैवी प्रसंग कोणाच्याही आयुष्यात येऊ नये, परंतु विधिलिखित कोणीही टाळू शकत नाही. प्रशासनावरील पकड आणि लोकहितासाठी तत्पर असणारा एक नेता आज आपल्यातून निघून गेला आहे. मी तमाम जनतेच्या वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रेल्वे प्रवाशांची सुरक्षा अजुनही वाऱ्यावर; लोकल प्रवाशाकडे सापडला 35 सेमीचा चाकू

Maharashtra News Live Update: विद्यार्थ्यांचे आंदोलन योग्य; त्यांनी हिंसा केली नाही - राहुल गांधी

Nag Panchami 2026: नागपंचमीला तवा - कढई का वापरू नये? ही माहिती वाचून बसेल धक्का

Shravan Green Saree Design: श्रावणात हिरव्या साडीची जादू; ट्राय करा ग्रीन साडीचे हे 7 लेटेस्ट ट्रेंडी डिझाइन्स

ट्रेडिशनल ते मॉडर्न, ठुशी मंगळसूत्राच्या लेटेस्ट 5 डिझाईन्स

SCROLL FOR NEXT