Ministry Bungalow distribution : Saam tv
Video

Ministry Bungalow distribution : देवेंद्र फडणवीस सरकारमधील मंत्र्यांना बंगल्याचे वाटप; कोणाला कोणता बंगला मिळाला? VIDEO

Ministry Bungalow distribution News : देवेंद्र फडणवीस सरकारमधील मंत्र्यांना बंगल्याचे वाटप करण्यात आलं आहे. दालनापाठोपाठ बंगल्याचेही वाटप करण्यात आलं आहे. वाचा कोणाला कोणता बंगला मिळाला?

Vishal Gangurde

देवेंद्र फडणवीस सरकारमधील दालनापाठोपाठ बंगल्याचं वाटप करण्यात आलं आहे. आता कोणत्या नेत्याला कोणता बंगला मिळणार, हे पाहण उत्सुकतेचं ठरणार आहे. नव्याने मंत्रिपद मिळालेल्या नेत्यांना नवे बंगले मिळाले आहेत. राम शिंदे यांना ज्ञानेश्वरी बंगला मिळाला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना रामटेक बंगला मिळाला आहे. उदय सामंत यांना मुक्तगिरी बंगला मिळाला आहे. तर पंकजा मुंडे यांना पुर्णकुटी बंगला मिळाला आहे. सर्व नव्या मंत्र्यांना बंगल्याचे वाटप करण्यात आले आहेत. या बंगल्याच्या वाटपानंतर पालकमंत्रिपदाचं वाटप कधी होणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Early Cancer Detection: कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं कोणती असू शकतात? वेळेवरील निदानाने वाचेल तुमचा जीव

Do Deewane Shaher Mein OTT : मृणाल-सिद्धांतचा रोमँटिक ड्रामा 'दो दीवाने सहर में' ओटीटीवर कधी येणार? वाचा मोठे अपडेट

Accident News : राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचा थरार! उभ्या ट्रकला दुचाकीची धडक, एकाचा जागीच मृत्यू

Maharashtra Live News Update: परळीतील दिवंगत व्यापारी महादेव मुंडे यांच्या मुलाला मारहाण

Chicken Fry Recipe: घरीच कुरकुरीत चिकन फ्राय कसे बनवायचे?

SCROLL FOR NEXT