Vinod Tawde on Sharad Pawar Saam TV News
Video

Vinod Tawde on Sharad Pawar: 'शरद पवारांसारखा ज्येष्ठ राजकारणी...' विनोद तावडे यांचं मोठं विधान!

Maharashtra Election: शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेते हा विकासाच्या नावावर राजकारण न करता जातीच्या नावावर राजकारण करतात, अशी टीका विनोद तावडे यांनी केली

Saam TV News

मुंबई : शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेते हा विकासाच्या नावावर राजकारण न करता जातीच्या नावावर राजकारण करतात, अशी टीका विनोद तावडे यांनी केली. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवरही त्यांनी भाष्य केलं. ते एका पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान, यावेळी एकनाथ खडसे यांची लवकरच घरवापसी होईल, असंही विधान त्यांनी केलं. दरम्यान, राजकीय टीकेचा स्तर आता खालावल्याचंही विनोद तावडे यांनी म्हटलं. संजय राऊत यांनी नवनीत राणा यांच्यासाठी वापरलेला शब्दप्रयोग दुर्दैवी होता, असं विनोद तावडे यांनी यावेळी नमूद केलं. विनोद तावडे यांनी यावेळी पत्रकारांच्या वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तरं देताना आपली राजकीय भूमिकाही स्पष्ट केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'ये तो ट्रेलर हैं' थोड्याच वेळात राहुल गांधींकडून हायड्रोजन बॉम्ब फुटणार, काय खुलासा करणार?

Purandar Fort History: ऐतिहासिक, स्थापत्य आणि सांस्कृतिक पुरंदर किल्ला; वाचा इतिहास, वैशिष्ट्ये आणि महत्त्व

Doctor Strike : पावणेदोन लाख डॉक्टर आज संपावर, आरोग्यसेवेवर मोठा परिणाम | VIDEO

Government Job: सरकारी कंपनीत नोकरीची संधी; पात्रता अन् अर्जप्रक्रिया जाणून घ्या

Women's health issues: धक्कादायक! ४०% महिला लैंगिक समस्यांनी त्रस्त; केवळ लाजेमुळे उपचारास होतोय विलंब

SCROLL FOR NEXT