Maharashtra Drought Saam Tv
Video

Maharashtra Drought: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, विनाकारण सुट्टी घेतल्यास होणार फौजदारी कारवाई

Solapur Officials Warned of FIR: दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर पाऊलं उचलली आहेत. सर्व अधिकाऱ्यांनी पीक पाहणी आणि शेतकरी सहाय्याची काम करावीत असे आदेश दिलेत.

Priya More

सोलापूर जिल्ह्यामुळे दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रसासनाने कठोर पाऊलं उचलली आहेत. जिल्हाधिकारी एस. कार्तिकेय यांनी आदेश काढत महसूल, कृषी, जलसंपदा आणि ग्रामविकास विभागातील अधिकाऱ्यांना मुख्यालय न सोडण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व अधिकाऱ्यांनी पीक पाहणी आणि शेतकरी सहाय्याची काम करावीत. सरकारी कर्मचाऱ्यांनी विनाकारण किंवा परवानगीशिवाय सुट्टी घेतल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. कामाच्या ठिकाणी अनुपस्थित राहणे, सुट्टीच्या नियमांचा भंग करणे किंवा शासकीय कामकाजावर परिणाम होईल अशा पद्धतीने गैरहजेरी लावल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबईत मोठी कारवाई, 3 हजार कोटींचे ड्रग्ज जप्त

Drishyam 3 : विजय साळगावकर पुन्हा येतोय! २ ऑक्टोबरला अजय देवगणच्या 'दृश्यम ३'चा थरार, ॲडव्हान्स बुकिंगमध्ये कोट्यवधींची कमाई

Jammu Kashmir : पहलगाम हल्ल्यातील मोस्ट वॉन्टेड सूत्रधाराचा खात्मा,सुरक्षा दलांची मोठी कारवाई

Thane News: शिवसेना नेत्याच्या मृत्यू प्रकरणाचा दुसरा VIDEO समोर, गोळीबाराचा आवाज ऐकून पळापळ

Gold Price Today: सप्टेंबरच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठा बदल; १ तोळा कितीला? २४, २२ अन् १८ कॅरेटचे दर

SCROLL FOR NEXT