Maharashtra Drought Saam Tv
Video

Maharashtra Drought: दुष्काळाचा सामना करण्यासाठी सज्ज राहा; देवेंद्र फडणवीसांच्या सूचना

Maharashtra Drought News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कॅबिनेटला महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. दुष्काळाचा सामना करण्यासाठी सज्ज व्हा, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

Siddhi Hande

राज्यात पावसाचे आगमन लांबणीवर जाणार आहे. यंदा मान्सूनचे आगमन जूनच्या शेवटच्या आठवड्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी आधीच खबरदारीचा इशारा दिला आहे. दुष्काळाचा सामना करण्यासाठी सज्ज राहा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळ बैठकीत प्रशासनाला दिल्याची माहिती आहे.'एल निनो'मुळे पावसाचे आगमनही २० जूनपर्यंत लांबणीवर पडणार असून मे-जूनदरम्यान उष्णतेच्या लाटांसह मराठवाडा, विदर्भात तीव्र दुष्काळाचा इशारा देण्यात आला आहे.ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसांचं प्रमाण कमी राहण्याचा अंदाज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT