Supporters of Padalkar and Awhad clash violently inside Vidhan Bhavan lobby, clothes torn and punches exchanged during Maharashtra monsoon session. Saam Tv
Video

विधानभवनाच्या लॉबीत पडळकर-आव्हाड कार्यकर्त्यांमध्ये राडा; कपडे फाटेस्तोवर हाणामारी|VIDEO

Gopichand Padalkar and Jitendra Awhad supporters fight video: विधानभवन लॉबीमध्ये भाजपचे गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली.

Omkar Sonawane

महाराष्ट्राचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे, अधिवेशन दोन दिवसांनी संपणार असून विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठा गदारोळ सुरू आहे. काल भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात शिवीगाळ झाली होती. यानंतर आज विधानभवनच्या लाॅबीमध्ये दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये एकमेकांचे कपडे फाटोस्तर मारले. मात्र लोकशाहीच्या मंदिरामध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न मंडण्याएवजी शिवीगाळ आणि मारामारी सुरू असल्याने राज्याचे भवितव्यावर आता चिंता व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT