Assembly Election 2024 Saam Tv
Video

Assembly Election 2024 : महायुतीतील जागावाटपाचा तिढा केव्हा सुटणार? प्रमुख नेत्यांच्या मॅरेथॉन बैठका सुरू, पाहा VIDEO

Rohini Gudaghe

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील तीन ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या मॅरेथॉन बैठका सुरू आहेत. शिवसेनेकडून स्टॅंडिंग उमेदवारांना पहिला, तर शिवसेनेने लढवलेल्या जागांना दुसरा प्रेफरन्स दिला जाणार आहे. लोकसभा निवडणुकीत स्ट्राईक रेट चांगला ठेवलेल्या शिवसेनेला कमीत कमी १०० तर जास्तीत जास्त १२१ जागा हव्या असल्याची माहिती समोर येतेय.

अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत जागा वाटपाचा तिढा सोडवण्याचा महायुतीतील नेत्यांचा मानस असल्याची माहिती मिळत आहे. तर लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुकांची पुर्नरावृत्ती विधानसभेला होणार नाही. शिवसेनेचे उमेदवार शिवसेनेचे नेतेच ठरवतील. यात भाजप नेत्यांचा हस्तक्षेप नसणार अशी माहिती साम टीव्हीला सूत्रांकडून माहिती मिळत आहे. ऑक्टोबर महिन्यात वेगाने प्रचार सुरू केला जाणार असल्याची देखील माहिती मिळतेय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Astro Tips: कोणत्या दिवशी खाऊ नये तुळशीचे पान; जाणून घ्या

Shubman Gill: शतक ठोकत शुबमनची सचिन-कोहलीच्या अनोख्या क्लबमध्ये एन्ट्री, बाबरलाही पिछाडलं

Maharashtra News Live Updates : आंध्र, तेलंगणाला पॅकेज जाहीर करतात पण महाराष्ट्राला मदत नाही, विजय वडेट्टीवार यांचा आरोप

Maharashtra Politics : विधानसभापूर्वीच महायुतीत मोठा वाद; पिंपरीत भाजपचा थेट अजित पवार गटाविरोधात ठराव, काय आहे कारण? VIDEO

Nitin Gadkari : गडकारींनी काढले सरकारचे वाभाडे! VIDEO

SCROLL FOR NEXT