Nitin Gadkari : गडकरींनी काढले सरकारचे वाभाडे! VIDEO

Roads In Maharashtra : 'रोड आमचा, काम महाराष्ट्र सरकारचं आणि 100 टक्के शिव्या मी खातो' अशा शब्दांत गडकरी यांनी रस्त्यांच्या दुरावस्थेबद्दल खंत व्यक्त केली आहे.

रस्ता दुरुस्त न करणाऱ्या महाराष्ट्र सरकारला नोटीसा काढा, असे आदेश केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेत. पुणे- मुंबई आणि अहमदनगर-कल्याण मार्गावरील रस्त्याच्या दुरवस्थेमुळे गडकरींनी संताप व्यक्त केलाय. गडकरींनी राज्य सरकारचे वाभाडे काढले आहेत. तीन महिन्याच्या आत रस्ते दुरुस्त नाही झाले तर करार रद्द करा आणि रस्ते आपल्या ताब्यात घ्या, असंही गडकरी आपल्या अधिकाऱ्यांना बाजवलं आहे.

पुणे - मुंबई, कल्याण - नगर रस्त्यावरून नितीन गडकरी यांनी आज संताप व्यक्त केला आहे. हे रस्ते दुरुस्त न झाल्यास करार रद्द करा असंही गडकरी यांनी सांगितलं आहे. 'रोड आमचा, काम महाराष्ट्र सरकारचं आणि 100 टक्के शिव्या मी खातो' अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त करत या रस्त्याची कामं करण्याचे आदेश दिले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com