ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपल्यापैंकी प्रत्येकाच्या घरी तुळशीचे रोप आढळून येते.
हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला अत्यंत महत्त्वाचे आणि पवित्र स्थान आहे.
तुळशीच्या रोपाचे आरोग्यासाठी खूप फायदे आहेत मात्र तुळशीचे रोप कोणत्या दिवशी खावू नये तुम्हाला माहिती आहे का?
ज्योतिषशास्त्रानुसार रविवारी तुळशीचे पान खाऊ नये असे सांगितले जाते.
जर रविवारी तुम्ही तुळशीचे पान खाल्ल्याने घरात वादविवाद होण्याची शक्यता असते.
रविवारी तुळशीचे पान खाल्ल्याने आर्थिक चणचण जाणवते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.