Nandgaon Sakora News SaamTv
Video

Nandgaon News : नांदगावात पैशांनी भरलेली गाडी पकडली | VIDEO

Nandgaon Assembly Election News : नांदगाव मतदारसंघातील साकोरा गावात पैसे असलेली गाडी अपक्ष उमेदवाराने पकडली आहे. त्यामुळे नांदगाव मतदारसंघात तणावाच वातावरण पसरलं आहे.

Saam Tv

नाशिकच्या नांदगावमध्ये पैसे असलेली गाडी पकडण्यात आली आहे. कार्यकर्त्यांनी या गाडीत असलेल्या पैशांच्या नोटा दाखवल्या आहेत. नांदगावच्या साकोऱ्यात ही घटना घडली असून अपक्ष उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी गाडीतील पैसे दाखवले आहे. आज सकाळपासूनच नांदगाव मतदारसंघातलं वातावरण तापलेलं असतानाच आता ही पैसे असलेली गाडी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मतदानाच्या दिवशी मतदारांना अशा प्रकारे पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप करत या अपक्ष उमेदवाराने या ठिकाणी गाडीतील पैसे उधळत लोकांना दाखवले आहेत. या नंतर पोलिसांकडून ही गाडी ताब्यात घेण्यात आली आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मनसेने छापले खास टीशर्ट, पाहा व्हिडिओ

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Hockey Asia Cup: पाकिस्तान खेळणार 'आशिया कप', हॉकी संघ भारतात येणार: क्रीडा मंत्रालयाचा हिरवा कंदील

Underi : उंदेरी किल्ला कधी पाहिला का? पावसाळ्यात ट्रिप प्लान कराच

Marathi Vijay Melava : "गुजरात फॉर्म्युला महाराष्ट्रात विषासारखा पसरला आहे"; ठाकरेंचा फडणवीस सरकारवर टीकेचा बाण

SCROLL FOR NEXT