Maharashtra Agriculture News Today Saam TV News
Video

Onion Export News Today: 550 रुपये प्रतिमॅट्रिक टन शुल्क! कांदा निर्यातीबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra Agriculture News: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय केंद्र सरकारनं घेतल्याचं बोललं जातंय.

Saam TV News

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय केंद्र सरकारनं घेतल्याचं बोललं जातंय. कांद्यावरील निर्यात बंदी हटवली होती. मात्र आता त्यावरील निर्यात शुल्क हे तसंच ठेवल्याचा आरोप करण्यात येत होता. अशातच आता 550 रुपये प्रतिमॅट्रिक टन शुल्क आकारलं जाईल, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. कांदा निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय ही शेतकऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक करणारा आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगपात यांनी म्हटलंय. निर्यात बंदी उठली असे वाटत असले तरी निर्यात शुल्क तसेच त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार नाही, असं जगपात यांनी म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhau beej History: बहिण भावाच्या नात्याचा सण 'भाऊबीज' 'दिवाळीत का साजरा केला जातो? कारण कोणालाच माहित नाही

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर टँकरमधून ऑइल गळती, सटासट २२ दुचाकी घसरल्या, VIDEO व्हायरल

Maharashtra Live News Update: मीरा भाईंदरमध्ये गॅस सिलेंडरच्या स्फोटात तरुणी गंभीर जखमी

बैल पिसाळला, वाहनं अन् नागरिकांना तुडवलं; एकाचा जागीच मृत्यू, थरार कॅमेऱ्यात कैद

Shocking : खिशात पैसा नाही, मुलांसाठी दिवाळीत कपडे अन् फराळ कुठून आणू?, चिंतेतून शेतकऱ्याने संपवलं आयुष्य

SCROLL FOR NEXT