Over 14 lakh new voters registered in Maharashtra ahead of local body elections Saam Tv
Video

Voter List Update: राज्यात 10 महिन्यात १४ लाख नवीन मतदारांची भर|VIDEO

Updated Voter List For Maharashtra Local Body Elections: महाराष्ट्रात गेल्या १० महिन्यांत तब्बल १४ लाख नवीन मतदारांची नोंद झाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी १ जुलैपर्यंतची अद्ययावत मतदार यादी लागू राहणार आहे.

Omkar Sonawane

गेल्या १० महिन्यांत राज्यात १४ लाख नवे मतदार नोंदले गेले.

विधानसभा निवडणुकीतील आक्षेप घेतलेली नावे वगळण्यात आली.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी १ जुलैपर्यंतची मतदार यादी लागू राहणार.

नव्या मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार.

गेल्या दहा महिन्यांत म्हणजेच विधानसभा निवडणुकांनंतर राज्यात तब्बल १४ लाख नवीन मतदारांची नोंद झाली आहे. विधानसभा निवडणुकीत मतदार यादीबाबत आक्षेप नोंदवण्यात आलेल्या नावांची पडताळणी करुन ती नावे वगळण्यात आली आहेत.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी १ जुलैपर्यंतची अद्ययावत मतदार यादीच लागू राहणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे नव्याने समाविष्ट झालेले मतदार यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावू शकणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT