bjp News Saam tv
Video

BJP : आई शप्पथ सांगतो, कमळाला मतदान करू नका, महादेव जानकरांचा भाजपवर घणाघात

Mahadev Jankar On BJP : सांगलीतील प्रचार सभेत महादेव जानकर यांनी भाजपवर जोरदार टीका करत “आई शप्पथ सांगतो, कमळाला मतदान करू नका” असे आवाहन केले.

Namdeo Kumbhar

सांगलीतील प्रचार सभेत राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी मंत्री महादेव जानकर यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवलाय. कुणालाही मतदान करा असं सांगणार नाही, मात्र आई शप्पथ सांगतो, कमळाला मतदान करू नका..अशा शब्दांत त्यांनी आवाहन केलंय. ते सांगलीच्या प्रचार सभेत बोलत होते.

मी कोणालाही मतदान करू सांगणार नाही.. पण आई शप्पथ सांगतो, कमळाला मतदान करू नका.. असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी मंत्री महादेव जानकर यांनी केले आहे.. कारण भाजपा जाती- जातीत भांडण लावणार पक्ष आहे.. आज एकनाथ शिंदे व अजित पवारांची काय अवस्था आहे.. तशी माझी झाली नाही, कारण मी भानगडी केल्या नाहीत.. असा टोला देखील महादेव जानकर यांनी लगावला आहे.. सांगलीच्या जत मध्ये महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुजय शिंदे व उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित सभेमध्ये ते बोलत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : नाशिकमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, इंजिनिअरचा जागीच मृत्यू

House lizard: घरातील पाल विषारी असते का? ती चावली तर काय होऊ शकतं?

Maharashtra News Live Update: धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

4 Superfoods For Healthy Hair: केस गळती थांबवण्यासाठी आहारात 5 पदार्थांचा करा समावेश

Pune : केंद्रीय मंत्र्यांच्या ताफ्याला कट मारला, पुण्यात ३२ वर्षाच्या व्यक्तीवर गुन्हा

SCROLL FOR NEXT