Shocking evidence revealed in Mahadev Munde murder case – Missing neck tissue adds a chilling twist after 20 months Saam Tv
Video

Beed Crime: महादेव मुंडे हत्या प्रकरणाला २० महिने; मानेचा तुकडा मिसिंग असल्याची धक्कादायक माहिती मेडिकल रिपोर्टमधून उघड|VIDEO

Vijay Bangar Claims On Mahadev Munde: महादेव मुंडे हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. वैद्यकीय अहवालानुसार मानेचा तुकडा गायब आहे. विजय बाळा बांगर यांनी केलेल्या गंभीर आरोपांची पुष्टी या अहवालातून झाली आहे.

Omkar Sonawane

योगेश काशीद, साम टीव्ही

बीडच्या परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांची भर चौकामध्ये धारदार शास्त्राने हत्या केली. या प्रकरणाला आता 20 महिने पूर्ण होत आहेत. मात्र, महादेव मुंडे यांच्या मानेवरचा तुकडा मिसिंग असल्याचे मेडिकल रिपोर्टमधून समोर आलं होतं. मानेवरचा तुकडा काढून तो बोट्याने पिशवीमध्ये ठेवला आणि वाल्मीक कराडच्या टेबल वरती मांडला असा धक्कादायक खुलासा विजयसिंह बाळा बांगर यांनी केला होता.

महादेव मुंडे यांच्या मेडिकल रिपोर्टमध्ये देखील मानेवरचा तुकडा मिसिंग असल्याचे सांगण्यात आले आहे, म्हणून विजयसिंह बाळा बांगर यांचा दावा खरा ठरत आहे. महादेव मुंडे यांच्या मानेवरचा तुकडा काढून वाल्मीक कराड यांना दाखवण्यासाठी आणला होता तो टेबलवरती मांडला होता. गोट्या गीतेने तो तुकडा पिशवीमध्ये भरून गावभर फिरत होता. परळीमध्ये सांगत होता की आमच्या वाट्याला गेल्यास आम्ही असे हाल करतो असे विजय बाळा बांगर यांनी सांगितले होते आणि तोच मानेचा तुकडा आता मिसिंग असल्याचे मेडिकल रिपोर्टमधून देखील समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLA Sandip Joshi : "आमदार जोशींसोबत माझी ओळख... " आमदारांच्या नावाखाली नोकरीचं आमिष दाखवत लाखोंचा गंडा

Kidney stone symptoms: 'ही' लक्षणं दिसत असतील समजा किडनीमध्ये झालेत स्टोन; शरीरातील बदल ओळखून वेळीच उपचार करा

Maharashtra Live News Update: सोलापूर जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग

8th Pay Commission: ToR आहे तरी काय? ज्यामुळे लागू होतो आठवा वेतन आयोग, तुमचा पगार किती वाढणार? वाचा सविस्तर

Kondura Beach : येणारा मोठा वीकेंड सिंधुदुर्गला प्लान करा; 'कोंडुरा' बीचचं सौंदर्य पाहून मालदीव,थायलंड विसराल

SCROLL FOR NEXT