pappi ghenara sonya bail Saam tv
Video

'पप्पी घेणाऱ्या सोन्या'ने केलंय मार्केट जाम; काय आहे कारण?

pappi ghenara sonya bail : परळी येथील महापशुधन एक्सपो पशुप्रेमीसाठी पर्वणी. जगात सर्वात बुटकी म्हैस... पप्पी पप्पी घेणारा बैल.. मारवाडी घोडा, काश्मिरी शेळी..

Vishal Gangurde

योगेश काशिद, साम टीव्ही

बीडच्या परळी येथे सुरू असलेल्या महापशुधन एक्सपो पशुप्रेमीसाठी पर्वणी ठरत आहे. देशभरातून वेगवेगळ्या जातीच्या गायी, म्हैस, बैल, घोडे, शेळ्या मेंढ्या, श्वान पाण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. पंढरपूरचा पप्पी घेणारा सोन्या, 60 लाखाची जगात सर्वात बुटकी राधा म्हैस, काश्मिरी शेळ्या, मारवाडी जातीचा 40 लाखचा घोडा अशी वेगवेगळे वैशिष्ट्यपूर्ण जनावर पशु प्रदर्शनाच्या केंद्रस्थानी आहेत. यामध्ये पंढरपूरचा पप्पी घेणारा सोन्याची जोरदार चर्चा होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत खालवली; तातडीनं रुग्णालयात दाखल

विधानपरिषद निवडणुकीत शिंदेसेना-भाजप आमनेसामने; महायुतीतला वाद चव्हाट्यावर

रामलीला मैदानावर रावणासोबत झुरळही जाळणार; स्वच्छ भारत अभियानाचा दावा की राजकीय निशाणा?

CJPच्या आंदोलनाआधीच दिपके पोलिसांच्या ताब्यात; दिल्लीत पुन्हा एकदा हायव्होल्टेज ड्रामा

तिकीट तपासणीवरून महिला प्रवासीचा टीसीसोबत वाद; कांदिवली स्टेशनवर नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT