Madha Lok Sabha Election 2024 Saam TV News
Video

Uttam Jankar News : देवेंद्र फडणवीसांच्या राजकीय खेळीमुळे माढ्यात उत्तम जानकरांना धक्का!

Madha Lok Sabha Election 2024: फडणवीसांवर विश्वास ठेवून माढ्याचे उमेदवार निंबाळकरांना माळशिरस तालुका विकास आघाडीने पाठिंबा दिल्याची घोषणा केली आहे.

Saam TV News

माढा : स्थानिक आघाड्यांनी भाजपला पाठिंबा दिल्यानं माढ्यात उत्तम जानकर यांना मोठा धक्का मानला जातोय. देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय खेळी मोठ यश आल्याचं बघायला मिळतंय. फडणवीसांवर विश्वास ठेवून माढ्याचे उमेदवार निंबाळकरांना माळशिरस तालुका विकास आघाडीने पाठिंबा दिल्याची घोषणा केली आहे. माढ्यातून उत्तम जानकर यांनी दंड थोपटत शरद पवारांना पाठिंबा दिली होता. त्यानंतर आता माढ्याच्या राजकीय घडामोडींकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. अशातच आता फडणवीसांच्या राजकीय खेळीनं उत्तम जानकर यांना मोठा धक्का दिलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunil Pal: मुंबईत प्रसिद्ध कॉमेडियनचा अपमान; मंचावर बोलावून सत्कार केला, नंतर माईक हिसकावून खाली पाठवलं, VIDEO व्हायरल

Morning Diet Mistakes: सकाळी रिकाम्या पोटी हे पदार्थ खाणं टाळा

IPLच्या सुरुवातीला घडली भयंकर घटना; स्पर्धेतील महत्त्वाच्या व्यक्तीचा हॉटेलमध्ये आढळला मृतदेह

Heart attack symptoms: रात्री झोपेत छातीत अचानक वेदना होतात? दुर्लक्ष करू नका, या गंभीर आजाराचे संकेत असू शकतात

Paneer Pav Bhaji Recipe: नेहमीच्या पावभाजीला विसरा, झटपट बनवा टेस्टी पनीर पावभाजी; काही मिनिटात होईल फस्त

SCROLL FOR NEXT