Lok Sabha Election Saam TV
Video

Special Report : आमदार म्हणताहेत, "खासदार झाल्यासारखं वाटतंय', राज्यात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Lok Sabha Election News Today | महाराष्ट्रात एक-दोन नव्हे तब्बल 13 विद्यमान आमदार हे खासदार होण्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यातील दोन आमदार हे राज्याचे मंत्री आहेत, तर एक आमदार विधान परिषद सदस्य आहेत. या आमदारांना आता खासदारकीचे वेध लागले असून, संसद प्रवेशाच्या ते प्रतिक्षेत आहेत.

Saam TV News

यंदाची लोकसभेची निवडणूक विविध अंगांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. महाराष्ट्रात एक-दोन नव्हे तब्बल 13 विद्यमान आमदार हे खासदार होण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. त्यातील दोन आमदार हे राज्याचे मंत्री आहेत. पाहूया एक खास रिपोर्ट....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SIM Card: सिम कार्ड दुसऱ्याला देणं पडेल महागात, ५० लाखांचा दंड अन् ३ वर्षांचा तुरुंगवास

Maharashtra News Live Update: राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका जाहीर

Stomach cancer: पोटात कॅन्सरची गाठ वाढत असताना दिसणारं पहिलं लक्षण कोणतं? या 6 लक्षणांकडे दुर्लक्ष नको

Mumbai : मुंबईत धक्कादायक घटना! CSMT रेल्वे पोलिसांच्या कोठडीत तरुणाचा मृत्यू; बाथरूममध्ये गेला अन्...

कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 20 दिवसांत PF पैसे नाही आले तर काय करायचं? EPFO चा नवा नियम

SCROLL FOR NEXT