VIDEO: ठाण्यात लोकलचा खोळंबा, रिक्षा स्थानकावर प्रवाशांची तुंडुंब गर्दी SAAM TV
Video

VIDEO: ठाण्यात लोकलचा खोळंबा, रिक्षा स्थानकावर प्रवाशांची तुंडुंब गर्दी

Thane Rain News: रविवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे ठाण्यातील रिक्षा स्थानकावर प्रवाशांची गर्दी.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रविवारी रात्री पासून कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबई आणि नवी मुंबई दरम्यान ट्रेन खोळंबल्या आहेत. प्रवाशांची रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. अशातच ठाण्यातून मोठी बातमी समोर येत आहे. ठाण्यातील रिक्षा स्थानकावर देखील प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. कल्याण ते ठाण्यापर्यंत लोकलसेवा सुरु होती. त्यानंतर मुंबईच्या दिशेने लोकल जाच नव्हती त्यामुळे ठाण्यापर्यंत आलेले प्रवासी ठाण्यातच अडकले आहेत. घरी, यातील अनेकांनी ऑफीसला जाण्यासाठी रस्त्याचा वापर करायचं ठरवलं आहे. त्यामुळे ठाण्यातील रिक्षा स्थानकावर प्रवाशांची तुंबड उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO ची WhatsApp सेवा सुरू! फक्त ‘Hello’ करा आणि मिळवा PF खात्याची संपूर्ण माहिती

Hair Care: महागडे हेअर केअर प्रोडक्ट्स विसरा! केसगळती कमी करण्यासाठी 'या' ७ गोष्टी ठरतील फायदेशीर

Shocking : भारतीय क्रिकेटपटूच्या भावाविरोधात गुन्हा दाखल, केबिन क्रू महिलेने केले गंभीर आरोप

Maharashtra News Live Update: कल्याणच्या प्रसिद्ध कुंभारवाड्यात बाप्पाला घरी नेण्यासाठी भाविकांची गर्दी; ढोल-ताशांच्या गजरात गणरायाचा जयघोष

Manoj jarange: मनोज जरांगेंची मोठी घोषणा, उद्या एकटेच मुंबईला येणार; पुढच्या आंदोलनाचा संपूर्ण प्लान सांगितला

SCROLL FOR NEXT