Medicine Taste YANDEX
Video

Paracetamol to Pantop : सावधान ! तुम्ही खाताय नकली गोळ्या? 'ही' 53 औषधं क्वॉलिटी टेस्टमध्ये फेल, वाचा यादी

list of drugs fails quality check : छोट्या छोट्या शारिरीक त्रासापासून मुक्ती मिळावी यासाठी तुम्ही गोळ्या औषधं घेता. मात्र तुम्ही घेत असलेल्या गोळ्या नकली तर नाहीत ना? याचा कधी विचारही केला नसेल. मात्र बनावट गोळ्यांविषयी धक्कादायक माहिती समोर आलीय. नेमकी काय आहे माहिती? कोणती औषधं बनावट आहेत? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

Saam Tv

भरत मोहोळकर, साम टीव्ही

मुंबई : ब्लड प्रेशर, सर्दी, ताप, डायबिटीज आल्यास तुम्ही मेडिकलमधून गोळ्या घेत असाल तर सावधान...! गोळ्या-औषधांच्या माध्यमातून तुम्ही स्वत:ला आजारी पाडू शकता...कारण, मार्केटमध्ये बनावट गोळ्या आल्यायत. सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर आलीय. पॅरासिटॅमोलसह तब्बल 53 औषधं क्वालिटी टेस्टमध्ये फेल ठरलेयत. या कोणत्या गोळ्या आहेत पाहूयात.

बीपी, डायबिटीजच्या गोळ्या बनावट?

पॅरासिटामॉल, पॅन्टोसिड टॅब्लेट

कॅल्शियम, व्हिटॅमिन डीच्या गोळ्या

उच्च रक्तदाबावरील शेलकल, पल्मोसिल इंजेक्शन

अँटीबायोटिक क्लॅव्हम 625, बीटा-ग्लुकोनेज

केंद्र सरकारने काही दिवसांपुर्वीच 156 औषधांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता सर्दी,ताप, उच्च रक्तदाब, व्हिटॅमिन सी आणि डी यासह 53 गोळ्या क्वालिटी चाचणीत फेल ठरल्यात. त्यामुळे गोळ्या आणि औषधं खरेदी करताना डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर रोगापेक्षा इलाज भयंकर ठरण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weekly Horoscope: या आठवड्यात मोठे खर्च करण्याची तयारी ठेवा; वाचा साप्तहिक राशीभविष्य

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे नवे अध्यक्ष रोहित पवार

गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसली, धावत्या बसमध्ये शारीरिक संबंध; VIDEO व्हायरल करत प्रवाशांनी झापलं

Dhodhadi Waterfall: मुंबईपासून फक्त साडेतीन तासांच्या अंतरावर आहे हा सुंदर धबधबा, पुढचा प्लान इथे नक्की करा

Child Brain Health : लहान मुलांना हे पदार्थ देताय? सावधान! अन्यथा मेंदूवर होईल परिणाम

SCROLL FOR NEXT