Amol Kolhe Junnar News Saam Tv News
Video

Amol Kolhe Junnar News | "हा फक्त तात्पुरता उपाय", अमोल कोल्हेंकडून प्रश्नचिन्ह!

गुजरातमध्ये बिबट्याच्या वास्तव्यासाठी उपाययोजना तयार करण्यात आल्यात त्यासाठीची केंद्राची परवानगीही मिळालीय त्यामुळे आता जुन्नरचा बिबट गुजरातच्या जामनगर येथील सेंट्रल झु मध्ये पाहुणा म्हणून जाणार आहे

Saam TV News

Amol Kolhe Junnar News | गुजरातमध्ये बिबट्याच्या वास्तव्यासाठी उपाययोजना तयार करण्यात आल्यात त्यासाठीची केंद्राची परवानगीही मिळालीय त्यामुळे आता जुन्नरचा बिबट गुजरातच्या जामनगर येथील सेंट्रल झु मध्ये पाहुणा म्हणून जाणार आहे जुन्नर वनविभागातील खेड, आंबेगाव शिरुर आणि जुन्नर तालुक्यात मानव बिबट संघर्ष वाढला असल्याने वन विभागाने काही उपाययोजना सुरू केल्या आहेत. माणिकडोह बिबट निवारा केंद्राचे विस्तारिकरण करण्यात आलं याआधीचे 40 आणि नवीन 60 बिबट्यांना या ठिकाणी हक्काचा निवारा मिळालाय अशी माहिती जुन्नर वन विभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली. आता याच निर्णयावर अमोल कोल्हेंनी प्रश्न उपस्थित केलेत. हा फक्त तात्पुरता उपाय ठरु शकतो. बिबट प्रजनन नियंत्रणाच्या प्रस्ताव केंद्राकडे पाठवा, हा उपाय फक्त मलमपट्टी असा खासदार अमोल कोल्हेंनी दावा केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा धसका? मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

Manoj Jarange Patil: भगवे रुमाल, टोप्या घालून ४०-५० पोलीस आंदोलनात शिरलेत; जरांगेंचा मोठा आरोप

Lip Care Tips: जास्त लिपस्टिक लावल्याने ओठ काळे होतात का? जाणून घ्या या मागील सत्य

Controversial Statement : प्रसिद्ध अभिनेत्याची तरुणीवर वादग्रस्त टिप्पणी; नेटकरी भडकले, व्हिडिओ व्हायरल

Maratha Reservation: सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे मराठा आरक्षण अडचणीत; उपसमितीसमोर पेच

SCROLL FOR NEXT