पावसाळ्यासाठी बेस्ट आहेत या 5 साड्या; झटपट सुकतील आणि स्टायलिशही दिसतील

Manasvi Choudhary

पावसाळ्यात कोणत्या साड्या नेसाव्यात?

पावसाळ्यात कपड्याची योग्य निवड करणे महत्वाचे असते. महिलांनी डेली वेअर आणि ऑफिससाठी कोणत्या प्रकारच्या साड्या नेसाव्यात असा प्रश्न नेहमीच असतो.

Monsoon Saree Designs

साड्यांचे लेटेस्ट पॅटर्न्स

यासाठी आज आम्ही तुम्हाला पावसाळ्यात नेसता येतील अश्या हलक्या फुलक्या आणि लवकर सुकतील अश्या साड्यांचे पॅटर्न्स सांगणार आहोत.

Monsoon Saree Designs

योग्य साडी फॅब्रिक निवडा

पावसाळ्यात महिलांनी जास्त हेवी असणाऱ्या आणि पाणी शोषून न घेणाऱ्या साड्या नेसू नये कारण या साड्या भिजल्या की लवकर सुकत नाहीत.यासाठी तुम्ही साड्यांचे योग्य फॅब्रिक निवडणे महत्वाचे आहे.

Monsoon Saree Designs

शिफॉन साड्या

शिफॉन साड्या या पावसाळ्यात उत्तम मानल्या जातात. या साडीचे कापड हे हलके असते त्यामुळे या साड्या भिजल्या तरी लवकर सुकतात. हे कापड अत्यंत हलके असते त्यामुळे ते लवकर सुकते.

Chiffon Saree

लिनन साड्या

लिनन कापड हे लवकर कोरडे होते. हवेत सहज वाळते त्यामुळे लिनन साड्या तुम्ही पावसाळ्याच्या दिवसात नेसू शकता.

Linen Cotton Saree

कॉटन साडी

पावसाळ्यात डेलीवेअर आणि ऑफिससाठी कॉटन साड्या बेस्ट आहेत. कॉटन किंवा मुलमुल कॉटन या साड्या तुम्ही नेसू शकता.

Cotton Saree | pinterest

जॉर्जेट साड्या

पावसाळ्यात जॉर्जेटच्या साड्या तुम्ही नेसू शकता या साड्या स्टायलिश आणि मॉडर्न दिसतील.

Georgette Saree

NEXT: पावसाळ्यात कपडे, अंतवस्त्र सुकवण्यासाठी काय करावे? हे ५ उपाय तुम्हाला माहित आहेत का?

Clothes Drying Tips
येथे क्लिक करा...