Villagers block Pune-Nashik Highway in Shirur after a child was killed in a leopard attack; traffic halted for hours amid growing fear of the wildcat. Saam Tv
Video

२० दिवसांत तिसरा बळी; बिबट्याच्या दहशतीने संतप्त नागरिकांचे रास्ता रोको आंदोलन|VIDEO

Maharashtra Leopard Attack Protest: शिरूर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात एका मुलाचा मृत्यू झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी पुणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.

Omkar Sonawane

शिरूर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात एका मुलाचा मृत्यू झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी पुणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले आहे. या आंदोलनामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली असली तरी, अडकलेल्या वाहनचालकांनी ग्रामस्थांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. 'वाहतूक कोंडीपेक्षा ग्रामस्थांचा प्रश्न महत्वाचा, आम्ही एका दिवसाचे आहोत पण त्यांचा मुलगा गेलाय,' अशी भावना एका वाहनचालकाने व्यक्त केली आहे. गेल्या २० दिवसांत तीन जणांचा बिबट्याच्या हल्ल्यात बळी गेल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करावा या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे, ज्यामुळे प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT