Vidhan parishad Election Update Saam Tv
Video

Special Report: विधान परिषद निवडणुकीत फोडाफोडी? कोण मारणार बाजी?

Vidhan parishad Election Update: विधान परिषद उद्या निवडणूक उद्या पार पडणार असून, जागा 11 उमेदवार 12,कोणाचा गेम होणार? यांची उत्सुकता सर्वांनी लागली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विधानपरिषद निवडणुकीत 5 उमेदवार उतरवणाऱ्या भाजपने कोणतीही कसर न ठेवता सर्व तयारी निशी रिंगणात उतरायचे ठरवलंय. तर 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असल्यानं फोडाफोडी अटळ आहे. या बेरजेच्या राजकारणात कोणाचा उमेदवार तरणार आणि कोणाचा हारणार याचीच उत्सुकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Shirsat: तुम्ही पण खा, आम्ही पण खाऊ"; संजय शिरसाटांच्या व्हिडिओवर इम्तियाज जलील यांचा सरकारवर घणाघात|VIDEO

Mumbai : मुंबईत राज ठाकरेंची डरकाळी! मनसेकडून 'मराठीची पाठशाळा', अमराठी व्यापाऱ्यांसाठी भाषेचा 'क्लास'

Mega Block : रविवारी मध्य-हार्बर रेल्वे मार्गावर ५ तासांचा मेगा ब्लॉक; कधी, कुठे आणि किती वाजता?

Kitchen Sponge: तुमचा भांडी घासण्याचा स्पंज टॉयलेट सीटपेक्षाही घाण; एकच स्पंज वापरण्याचा आरोग्यावर काय होतो परिणाम?

‘या’ ब्लड ग्रुपच्या व्यक्तींना असतो Brain Stroke चा अधिक धोका

SCROLL FOR NEXT