ST Saam TV
Video

ST Bus Problems : एसटी बसमध्ये गळतीचा त्रास, प्रवाशांचे हाल, VIDEO

ST Bus Problems :जुन्या एसटी बसगाड्यांची दुरवस्था झाल्यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.खराब सुविधांमुळे प्रवाशांचा प्रवास अतिशय त्रासदायक झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भूम-मिरज एसटी बस मधून पाणी गळत असल्याचे निदर्शनास आले आहे.त्याचा ञास प्रवाशांना होताना दिसून येत आहे. बसमधील सीट,सामान ओल झाल्यामुळे प्रवाशी ञस्त झाले आहेत. विशेष म्हणजे धाराशिव जिल्हाचे पालकमंत्री परिवहन खात सांभाळतात आणि त्यांच्या जिल्ह्यामध्ये एसटीची अशी अवस्था आहे तर इतर भागांची नेमकी काय परिस्थिती असेल हाच मुद्दा येथे उपस्थित झाला होतो.

एकीकडे बघितल तर कालच मुंबईमध्ये लोकलची भयानक अशी घटना घडली आणि दुसरी कडे एसटीची ही बिकट परिस्थिती आहे. त्यामुळे आता जी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे ती पूर्णतः राज्यभरात कोलमडली असल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बार्शी तालुक्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

Buldhana : अतिवृष्टीमुळे शेती गेली खरडून; कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा कसा, शेतकऱ्याचा सरकारला प्रश्न

पुराच्या पाण्यातून घरात साप शिरला, सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू; सोलापुरमध्ये हळहळ

Thane Navratri: ठाण्यातील गरबाचे प्रसिद्ध ठिकाण; पाहा जत्रेचं अप्रतिम दृश्य

Sudden death in sleep: झोपेत अचानक मृत्यू होण्यामागची कारणं कोणती? धोका टाळण्यासाठी शरीरातील 'हे' बदल नक्की ओळखा

SCROLL FOR NEXT