Laxman Hake VIDEO: जरांगेंच्या'त्या' मागणीवर लक्ष्मण हाकेंचं प्रत्युत्तर Saam TV
Video

Laxman Hake VIDEO: जरांगेंच्या'त्या' मागणीवर लक्ष्मण हाकेंचं प्रत्युत्तर

Manoj Jarange VS Laxman Hake: मुस्लीम समाजालाही ओबीसींमधून आरक्षण देण्यात याव अशी मागणी जरांगे यांनी केली होती. यावर लक्ष्मण हाके यांनी जोरदार पलटवार केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठा आंदोलक जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद झाली. यादरम्यान माध्यमांशी बोलताना मराठा समाजानंतर आता मुस्लीम समाजालाही ओबीसींमधून आरक्षण मिळाव अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली होती. मुस्लीम समाजाच्याही कुणबी नोंदी सापडल्या आहेत असा दावा जरांगे यांनी केला होता. यावर आता ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी जोरदार पलटवार केला आहे. आरक्षण म्हणजे खुरापत नाही असं म्हणत हाकेंनी जरांगेंवर निशाणा साधला आहे. मुस्लीम समाजाकडे धर्म म्हणून पाहिल जात असं ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळमधील पाणीटंचाईवरून मंत्र्यासमोरच महिलांनी प्रशासनाला धरले धारेवर

Pune : पत्नीची हत्या करून केला इमारतीवरून पडल्याचा बनाव; क्राइम थ्रिलर वेब सिरीजपेक्षा खतरनाक घटनेनं पुणे हादरलं

Sunetra Pawar: मोठी बातमी! सुनेत्रा पवारांविरोधात काँग्रेसने दिला उमेदवार, बडा नेता निवडणुकीच्या रिंगणात

Maharashtra Ratna Award 2026: कांचनताई बुटाला यांना 'महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार' प्रदान

Pune Crime: पुणे हादरले! ७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आवाज ऐकून शेजारच्या खिडकीतून डोकावलं, दृश्य पाहून आई घाबरली

SCROLL FOR NEXT