Laxman Hake News Saam TV News
Video

Laxman Hake News: मातोरी गावातील दगडफेकीच्या घटनेवर हाकेंची पहिली प्रतिक्रिया

Laxman Hake News: लक्ष्मण हाकेंनी केला मातोरी गावातील घटनेचा निषेध...मातोरी गावातील घटना अतिशय दुर्दैवी..

Rachana Bhondave

Laxman Hake OBC News: ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी बीडच्या मातोरी गावातील दगडफेकीच्या घटनेवर पहिली प्रतिक्रिया दिलीय. हाकेंनी या घटनेचा निषेध व्यक्त केलाय. मातोरी गावातील घटना अतिशय दुर्दैवी आहे, अशी खंत देखील व्यक्त केलीय.त्याचबरोबर गाडी फोडून किंवा दहशत माजवून कुणी जर कायद्याला चॅलेंज करीत असतील तर अशा लोकांचा मी निषेध करतो असं म्हणत आता लाट्याकाठ्यांचा काळ गेला असून आता आपण बुद्धीने चाललं पाहिजे असं आवाहन यावेळी लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आणि मराठा समाजातील तरुणांना केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याचे १२ वर्षांनंतर धमाकेदार कमबॅक, पहिली झलक तुम्ही पाहिली का?

पक्ष बदलणाऱ्यांना बसणार दणका; 'आयाराम गयाराम नेत्यांना होणार शिक्षा, सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Blood cancer symptoms: शरीरात हे बदल दिसले तर असू शकतो रक्ताचा कॅन्सर; लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका

Petrol Disel Rate: पेट्रोल ७ रुपये तर डिझेल २५ रुपयांनी महागलं; या कंपनीने घेतला मोठा निर्णय

Maharashtra Live News Update : पुणे शहरासह जिल्ह्याला आजही यलो अलर्ट

SCROLL FOR NEXT