OBC leader Laxman Hake addressing a rally in Narayangad, strongly criticizing Manoj Jarange. Saam Tv
Video

Laxman Hake: जरांगेला विमानात कोंबवा थेट आफ्रिकेला पाठवा; लक्ष्मण हाके यांचा घणाघात|VIDEO

Laxman Hake Criticizes Manoj Jarange: ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी नारायणगडावरील सभेत मनोज जरांगे यांच्यावर तीव्र टीका केली. दसरा मेळाव्यातील भाषण, पंकजा मुंडेंवरील वक्तव्य आणि आरक्षणाबाबतचे आरोप यावरून हाके यांनी जरांगेला थेट आफ्रिकेला पाठवण्याची बोचरी टीका केली.

Omkar Sonawane

नारायनगडावर झालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या मेळव्याला आज ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. माझ्यावर ८ ते ९ वेळा हल्ले झाले आणि त्या आरोपींची जरांगे सोबतचे संबंध याच डायरेक्ट इन डायरेक्ट कनेक्शन पवार कुटुंबाशी आहे. हे सगळं दाखवलं आहे. हे हल्ले पूर्वनियोजित असते. तर यावर लक्ष द्यायला गृह विभाग आहे. दसरा मेळावा हा विजयाचा प्रतीक असून लोकांना वर्षभर सकारात्मक ऊर्जा मिळावी म्हणून असतो. दसरा मेळावा हा कुटाळक्यांचा मेळावा जरांगेनी बनवून टाकला आहे.

जरांगे आजारी असताना दसरा मेळाव्यात जाऊन दीडतास भाषण करतो आणि ओबीसी नेत्यांना शिव्या देतो. पंकजा मुंडेंच्या शारीरिक व्यंग्यावर टीका करतो हे चीफ आहे. चौथी नापास माणूस महाराष्ट्राला वेठीस धरतोय, महाराष्ट्राच्या दंगलींना कारणीभूत ठरतोय गावगाड्यातील ओबीसींचा आरक्षण संपवत आहे. हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, सामाजिक स्वास्थ्य राज्यातले बिघडवले आहे. शिव्याशिवाय दसरा मेळाव्यात जरांगे यांनी काही केलं नाही. तसेच जरांगेला एखाद्या विमानात कोंबावे आणि त्याला व्हिझा काढून द्यावा आणि अफिकाला पाठवून द्यावे अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुधाचा की कोरा? वजन कमी करण्यासाठी कोणता चहा सर्वात फायदेशीर? Black Tea Vs Milk Tea Benefits

Maharashtra News Live Update: मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप, रिक्षा चालकांकडून प्रवाशांची लूट

'माझ्या मृत आईच्या दुःखाचा राजकीय बाजार मांडू नका!'; सुषमा अंधारेंवर खासदार आष्टीकरांचा पुत्र भडकला

Mowgli Girl: दहा वर्षांपूर्वी जंगलात सापडलेल्या ‘मोगली गर्ल’चा मृत्यू; १८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Frankie Recipe: लहानामुलांसाठी या विकेंडला घरच्या घरी बनवा टेस्टी फ्रँकी, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT