Laxman Hake On Manoj Jarange Patil Over Maratha And kunbi Marathi Batmya Saam TV
Video

Laxman Hake News: मराठा आणि कुणबी एक नाहीत, हाकेंचं स्पष्ट विधान

Laxman Hake News Today: मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून लक्ष्मण हाकेंनी मनोज जरांगे पाटलांवर सडकून टीका केली आहे.

Mayur Sawant

राज्यात ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलाय. यावेळी लक्ष्मण हाके यांनी पत्रकार परिषद घेत जरांगे पाटील यांच्यावर टीका केलीये. ओबीसी, मंडल आयोग कधी इम्प्लीमेंट झालं, पहिल्यांदा किती जाती होत्या? या नोंदी अचानक आल्या का? ते काहीही बोलतात. महाराष्ट्रात घटनात्मक अधिकार असलेल्या स्टेट बॅकवर्ड कमिशनने वेळोवेळी त्याचा अभ्यास केला. आयोगाला त्याचा अधिकार आहे. त्या आयोगाच्या माध्यमातून त्या जाती अॅड होत असतील. पण त्यांच्यावरच प्रश्न उपस्थित करणं म्हणजे पारावरच्या कट्ट्यावर बसून गप्पा मारण्यासारखा प्रकार आहे, असं म्हणत लक्ष्मण हाके यांनी जरांगे पाटलांवर हल्लाबोल केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJPचा 24 तासांचा अल्टिमेटम तिकडे जंतरमंतरवर आंदोलनांना बंदी, सरकारकडून कोंडी

तुकाराम मुंढे दूर करणार MPSCतील भेसळ; सरकारनं सोपवली मोठी जबाबदारी

बारामती लोकसभेतून 7 लाख मतदार गायब; खासदार सुप्रिया सुळेंच्या दाव्यानं खळबळ

देशात मोठी राजकीय घडामोड! सहा राज्यांचे राज्यपाल बदलले; कोणाची कोणत्या राज्यात झाली नियुक्ती?

ज्ञानेश कुमारांविरोधात राहुल गांधींचं 'शिवतांडव'; सुप्रीम कोर्टात याचिकेसाठी इंडिया आघाडीचा मोर्चा

SCROLL FOR NEXT