Latur Unseasonal Rain  SAAM TV
Video

Latur Unseasonal Rain | लातूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारपिटीचा तडाखा

लातूरमध्ये अवकाळी पाऊस पडला आहे. या पावसासोबत गारपीटही झाली आहे. या पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Saam TV News

लातूर : लातूरमध्ये (Latur) अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) पडला आहे. या पावसासोबत गारपीटही (Hailstorm) झाली आहे. या पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लातूरच्या औसा, रेनापूर, निलंगा भागात पावसाचा सर्वाधिक फटका पडला आहे. या भागात मोठ्या प्रमाणाळत आंबा बागायत आहे, या पावसामुळे आंबा बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लातूरमध्ये पावसासह गारपीटही झाली आहे. त्यामुळे शेतीपिकासह फळबागांचेही नुकसान झाले आहे. फक्त लातूरच नाही तर पुणे आणि धाराशिवमध्येही अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे अनेक भागात उकाडा कमी झाला आहे. पण शेतीपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : सीएनेच लावला कंपनीला चुना, असा सापडला पोलिसांच्या जाळ्यात; मुंबईत नेमकं काय घडलं?

Ranbir Kapoor : 'पंचायत' फेम अभिनेत्याला लागली लॉटरी; थेट रणबीर कपूरसोबत मोठ्या पडद्यावर दिसणार, चित्रपटाचे नावही आले समोर

Maharashtra Live News Update : विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना धमक्यांचे फोन

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी बातमी! या जिल्ह्यातील ३ लाख महिला अपात्र; तुमचं नाव आहे का?

Viral Video: एक्स गर्लफ्रेंड स्टेजवर आली, नवऱ्याला Kiss केलं, त्यानंतर नवरीने जे काही केलं ते पाहून तुम्हालाही बसेल धक्का

SCROLL FOR NEXT