latur news  Saam tv
Video

आताची सर्वात मोठी बातमी! खासगी कोचिंग क्लास तात्काळ बंद करा; लातूर उद्योग केंद्राचे आदेश

latur news update : लातूर उद्योग केंद्राने खासगी कोचिंग क्लास तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाने लातूर शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

संदिप भोसले, साम टीव्ही

लातूरमधून आताची सर्वात मोठी बातमी हाती आली आहे. लातूर जिल्हा उद्योग केंद्र लातूर इंडस्ट्रियल इस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड लातूर या मधील उत्पन्नासाठी मंजूर भूखंडात सुरू असलेल्या अनधिकृत व्यावसायिक वापराकरिता जिल्हा उद्योग केंद्र यांनी कारवाईचा इशारा दिलाय. उद्योग भवन परिसरातील कारखाने सोडता, इमारती, खानावळी, वस्तीग्रह, खासगी कोचिंग क्लासेस, तातडीने बंद करण्याचे आदेश जिल्हा उद्योग केंद्राने दिले आहेत. लातूरमधील खासगी ट्युशन परिसर, हा औद्योगिक सहकारी संस्थेच्या जागेवर थाटला गेल्याने मोठी कारवाई करण्याचे आदेश जिल्हा उद्योग केंद्राने दिले. त्यामुळे लातूरच्या उद्योग भवन परिसरात, मागच्या अनेक वर्षापासून अनाधिकृतपणे उभारण्यात आलेल्या, खासगी कोचिंग क्लासेस, खानावळी, वस्तीग्रह यांच्यासह इतरांचे धागे दणाणले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJPचा 24 तासांचा अल्टिमेटम तिकडे जंतरमंतरवर आंदोलनांना बंदी, सरकारकडून कोंडी

तुकाराम मुंढे दूर करणार MPSCतील भेसळ; सरकारनं सोपवली मोठी जबाबदारी

बारामती लोकसभेतून 7 लाख मतदार गायब; खासदार सुप्रिया सुळेंच्या दाव्यानं खळबळ

देशात मोठी राजकीय घडामोड! सहा राज्यांचे राज्यपाल बदलले; कोणाची कोणत्या राज्यात झाली नियुक्ती?

ज्ञानेश कुमारांविरोधात राहुल गांधींचं 'शिवतांडव'; सुप्रीम कोर्टात याचिकेसाठी इंडिया आघाडीचा मोर्चा

SCROLL FOR NEXT