Latur locals demand justice after three injured in farm road dispute. Saam Tv
Video

Latur News: शेत रस्त्याच्या वादावरून तिघांना जबर मारहाण.. कोयता, लाठ्याकाठ्यांनी हाणामारी|VIDEO

Three People Seriously Injured In Latur Beating: लातूरच्या चाटा शिवारात शेत रस्त्याच्या वादावरून तीन जणांना कोयता आणि लाठ्याकाठ्यांनी जबर मारहाण करण्यात आली. जखमींवर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून स्थानिक नागरिकांनी तत्काळ कारवाईची मागणी केली आहे.

Omkar Sonawane

लातूरच्या चाटा शिवारात शेत रस्त्याच्या वादावरून तिघांना कोयता आणि लाठ्याकाठ्यांनी जबर मारहाण करण्यात आली. या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार, अद्याप मुरुड पोलीस यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलेला नाही. स्थानिक लोकांकडून या घटनेवर तत्काळ कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मित्रानेच खुपसला भारताच्या पाठीत खंजीर, भारतीय तेल टँकरवर इराणची फायरिंग

Bigg Boss Marathi 6 Grand Finale : बिग बॉस मराठीच्या घरातील 'रणरागिणी' चा पत्ता कट; शेवटच्या क्षणी बाजी पलटली | VIDEO

अमेरिका इराण युद्ध पुन्हा भडकणार? होर्मुझवरुन इराणचा अमेरिकेला इशारा

TCS धर्मांतर प्रकरणानंतर मुंबईतही धक्कादायक प्रकार; प्रेमाच्या बहाण्याने १६ वर्षीय तरुणीला पळवलं

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी आवकाळी पाऊस

SCROLL FOR NEXT