Nilesh Lanke Saam TV
Video

Nilesh Lanke : गुंड गजा मारणेकडून लंकेंचा सत्कार! लंके वादाच्या भोवऱ्यात सापडणार ?

लोकसभेतील विजयानंतर निलेश लंकेंचा पुणे दौरा सुरु आहे. दौऱ्यादरम्यान निलेश लंके यांनी कुख्यात गुंड गजा मारणे याची भेट घेतली आहे.

Saam TV News

लोकसभेत खासदारकी मिळाल्यानंतर निलेश लंकेंचा पुणे दौरा सुरु आहे. निलेश लंकेंचा पुणे दौरा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे कारण लंकेंनी दौऱ्यादरम्यान कुख्यात गुंड गजा मारणेची भेट घेतली आहे. गुंड गजा मारणेकडून निलेश लंकेचा सत्कार होत असतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. त्याच्यावर पुणे परिसरात खंडणी, मौका , खुणाचा प्रयत्न, अपहरण असे अनेक गुन्हे आहेत, त्यामुळे निलेश लंकेंच्या या भेटीमुळे शरद पवार गटाच्या प्रतिमेला तडा जाणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पाकिस्तानमध्ये जय श्रीराम, मुस्लिम कलाकारांनी सादर केले रामलीला नाट्य; पाहा VIDEO

Shravan 2025: श्रावण उपवासासाठी 'हे' ७ हेल्दी फूड आणि पौष्टिक पदार्थ पर्याय ठरतील फायदेशीर

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते भारतातील पहिल्या टेस्ला शोरुमचं उद्घाटन

Bollywood Celebrities Restaurants : बॉलिवूड सेलिब्रिटींच्या 'या' रेस्टॉरंट्समध्ये तुम्ही कधी गेलाय का?

शिवसेना - मनसेची युती कधी होणार? उद्धव ठाकरेंनी सांगितला मास्टर प्लॅन | Maharashtra Politics

SCROLL FOR NEXT