Name Plate Vastu Tips: घराच्या मुख्य दरवाजावर नेम प्लेट लावताना ‘या’ 5 गोष्टी लक्षात ठेवा

Manasvi Choudhary

मुख्य प्रवेशद्वार

वास्तुशास्त्रामध्ये घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला विशेष महत्व आहे. घराचा दरवाजा येण्या - जाण्याचा मार्ग नसून, सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानले जाते.

Name Plate Vastu Tips

नेम प्लेट

अनेक जण घराच्या बाहेर सुंदर नेम प्लेट लावतात, पण ती लावताना वास्तूचे काही नियम पाळणे अत्यंत गरजेचे असते.

Name Plate Vastu Tips | Yandex

वास्तुशास्त्राचे नियम

वास्तुशास्त्रानुसार नेम प्लेट लावताना दिशा आणि जागा लक्षात घेणे महत्वाचे आहे. ते तुम्ही समजून घ्या.

Main Door Vastu Tips

नेम प्लेट योग्य बाजूला लावा

उजवा हात हा शुभ मानला जातो. वास्तुशास्त्रानुसार मुख्य दरवाजावर नेम प्लेट नेहमी उजव्या बाजूला लावा.

Right Side Placement | Yandex

नेम प्लेटची उंची

नेम प्लेट ही नेहमी व्यवस्थित असावी जेणेकरून त्यावर लिहिलेले नाव किंवा आडनाव अगदी स्पष्ट आणि मोठ्या अक्षरात वाचता येईल.

Name Plate | Yandex

तुटलेली किंवा खराब नेम प्लेट नको

घराबाहेर लावलेली नेम प्लेट कधीही तडा गेलेली, तुटलेली किंवा अक्षरे पुसट झालेली नसावी.

Vastu Tips | Saam Tv

नेम प्लेट

नेम प्लेट लाकडाची, धातूची किंवा काचेची शुभ मानली जाते ती तुम्ही लावू शकता.

Name Plate | Yandex

अंधारात नेम प्लेट लावू नका

मुख्य दरवाज्यावरील नेम प्लेटवर अंधार नसावा. नेम प्लेटच्या वर किंवा बाजूला छोटा लाईट लावा.

Name Plate | Yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Yandex

NEXT: Morning Meditation Benefits: सकाळी 5 मिनिटे ध्यान केल्याने शरीर आणि मनावर काय परिणाम होतो?

Morning Meditation Benefits
येथे क्लिक करा..