Devotees witnessing the grand first look of Lalbaugcha Raja 2025 in Mumbai" Saam Tv
Video

Lalbaugcha Raja 2025 First Look : लालबागच्या राजाची पहिली झलक; भक्तांचा जल्लोष, वातावरण भारावून गेले|VIDEO

Lalbaugcha Raja Ganeshotsav Mandal Celebrations: मुंबईतील लाखो भक्तांच्या उपस्थितीत लालबागच्या राजाच्या मूर्तीचे अनावरण झाले. गणेशोत्सव 2025 ची सुरुवात भक्तिभाव आणि उत्साहाने झाली आहे.

Omkar Sonawane

देशभरातील लाखो लोकांच श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाच्या मूर्तीच अनावरण सोहळा पार पडला. दरवर्षी गणेश चतुर्थीच्या दोन दिवस आधी लालबागच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गणपती बाप्पाच्या मूर्तीचे अनावरण करत असते. आज लालबागच्या राजाचा First Look सादर केला.

आज रविवारी 24 ऑगस्ट 2025 रोजी संध्याकाळी 7 वाजता मंडळातर्फे लालबाग ममार्केटमध्ये बाप्पाच्या मूर्तीचे पहिले दर्शन आयोजित करण्यात आले होते. मोठ्या संख्येने येथे गणेशभक्त आले होते. यावेळी संपूर्ण वातावरण पूर्णपणे भक्तिपूर्ण आणि उत्साहाने भरलेले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : लक्ष लक्ष दिव्यांनी उजळला पंढरपूरचा चंद्रभागातीर...

Chhagan Bhujbal: आरक्षणाचा लढा, नेतृत्वावर घसरला? बीडच्या सभेत भुजबळांकडून लाव रे तो व्हिडीओ

ओबीसींचं नुकसान झालेलं नाही, राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अध्यक्षांचं विधान; VIDEO

Bihar Election : ऐन निवडणुकीत इंडिया आघाडीला जोरदार झटका, एका राज्यातील सत्ताधारी मित्रपक्ष फुटला

Maharashtra Politics: अजित पवारांच्या गटात बेशिस्तपणा वाढलाय; राष्ट्रवादीचा माजी आमदार भाजपात जाणार

SCROLL FOR NEXT