भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल! Saam Tv
Video

Lal Krishna Advani: भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल!

Lal Krishna Advani Health News: भारताचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती बिघडल्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लालकृष्ण अडवाणी:भारताचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांची काही काळापासून तब्येत बरी नव्हती, बुधवारी रात्री भारतीय जनता पार्टीचे (BJP) ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना काल रात्री अचानक त्रास जाणवू लागला.त्यामुळे त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले.सध्या त्यांची अडवाणी यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येतेय.लालकृष्ण अडवाणी(Lal Krishna Advani) हे सर्वात आधी 1986 ला भाजपचे अध्यक्ष बनले.त्यानंतर ते 3 वेळा भाजप पक्षाचे अध्यक्ष राहिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate : दिवाळी-दसऱ्यात दिवाळं निघणार, सोनं ५० हजारांनी महागणार; तज्ज्ञांच्या अंदाजाने सराफा बाजारात खळबळ

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांचा पाटोदा येथे पहिला मुक्काम

Manoj Jarange Exclusive : मला मारण्याचं षडयंत्र रचलंय; मनोज जरांगेंचा फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

Dhananjay Munde : मोठी बातमी! धनंजय मुंडेंची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?

Saree Draping : डाव्या की उजव्या? साडीचा पदर कोणत्या बाजूला काढावा? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT