Ladki Bahin Yojna SaamTv
Video

Ladki Bahin Yojna: लाडक्या बहिणींना एकत्र 3000 रुपये मिळणार? पण कधी?

Majhi Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा पुढील हफ्ता केव्हा येणार? याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. जाणून घ्या काय आहे नवीन अपडेट.

Ankush Dhavre

महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत लाडक्या बहिणींना राज्य सरकारकडून दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहेत. जुलै २०२४ पासून ही योजना लागू करण्यात आली.

आता महायुती सरकार निवडून आल्यानंतर, लाडकी बहिण योजनेची रक्कम १५०० हून २१०० रुपये मिळणार असल्याची चर्चा सुरु आहे. दरम्यान डिसेंबरचा हफ्ता केव्हा येणार,याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

महायुती सरकार लाडक्या बहिणींना संक्रांतीचं गिफ्ट देणार असल्याचं म्हटलं जात आहे. दिवाळी आणि निवडणुका पाहता सरकारने २ हफ्ते दिवाळाीआधीच दिले होते. आता पुढचा हफ्ता संक्रांतीआधी मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे. डिसेंबर - जानेवारीचा हफ्ता, संक्रांतीआधी मिळणार आहे. संक्रांतीआधी लाडक्या बहिणींना ३००० रुपये मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे. ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विमानात बसल्यावर मोबाईल 'फ्लाईट मोड' वर का ठेवतात?| Why Flight Mode Is On In Airplane

CBSE new rules: सातवी ते नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; सीबीएसई बोर्डाने परीक्षेचे नियम बदलले

Maharashtra News Live Update: रायगडच्या हरिहरेश्वर बाणगंगा रस्त्याची दुरवस्था

Crime: पोलिस अधिकाऱ्याची महिला पोलिसाकडे शरीरसुखाची मागणी, शिवीगाळ केल्याने शिंदेसेनेच्या बड्या नेत्याविरोधात गुन्हा

तमिळनाडू सरकार कोसळणार, माजी मुख्यमंत्र्यांचा मोठा दावा; राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT