Women show declining interest in the ‘Ladki Bahin’ scheme as RTI reveals zero new applications in five months. Saam Tv
Video

Ladki Bahin Yojana: दरमहा मिळतात १५०० रुपये, सरकारच्या योजनेवरच लाडक्या बहिणी रुसल्या | VIDEO

Ladki Bahin Yojana Rti Data 2025: महाराष्ट्रातील ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या पाच महिन्यांत या योजनेसाठी एकही नवा अर्ज आलेला नाही. माहितीच्या अधिकारातून ही माहिती उघड झाली आहे.

Omkar Sonawane

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेली लाडकी बहीण योजनेबाबत आता धक्कादायक बातमी समोर आली आहे. गेल्या पाच महिन्यांत या योजनेसाठी एकही नवा अर्ज प्राप्त झालेला नाही. ही माहिती माहितीच्या अधिकारातून उघड झाली आहे. विधानसभा निवडणुकीत ‘लाडकी बहीण’ योजना ही महायुतीसाठी गेमचेंजर ठरली होती.

या योजनेमुळेच महायुतीला सत्तेपर्यंत पोहोचण्यात मोठी मदत झाली होती. मात्र आता महिलांनी या योजनेकडे पाठ फिरवल्याचं चित्र आहे. सध्या या योजनेअंतर्गत 1 कोटी 59 लाख 56 हजार 967 महिला पात्र आहेत. तरीही नवीन अर्ज न येणं हा चिंतेचा विषय मानला जात आहे. यामागील कारणांबाबत प्रशासन आणि सरकारने सांगितले आहे की, आता नवीन अर्ज स्वीकारला जाणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नवी मुंबईत अपघाताचा थरार! धावत्या ट्रेनखाली महिलेने झोकून दिलं; शरीराचे झाले 2 तुकडे

Acid Attack On Minor Girl: सहावीत शिकणाऱ्या मुलीवर ॲसिड हल्ला, अहिल्यानगरमधील संतापजनक घटना

Maharashtra Live News Update: सीसीटीव्हीचा 100% निकाल देणाऱ्या परीक्षा केंद्रांना मोठा दणका

बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध नाही; सुनेत्रा पवारांच्या विरोधात बडा नेता रिंगणात उतरणार

Kairichi Kadhi Recipe : उन्हाळ्यात करा कोकणी मेजवानी; गरमागरम भात अन् कैरीची आंबट-गोड कढी, जणू स्वर्ग सुखच

SCROLL FOR NEXT