Ladki Bahin Yojana Saam Tv
Video

Ladki Bahin Yojana: ८ लाख लाडक्या बहि‍णींनी घेतला डबल लाभ; VIDEO

Majhi Ladki Bahin Yojana Scheme : लाडकी बहीण योजनेत ८ लाख महिलांना डबल लाभ घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी नमो शेतकरी आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेबाबत (Ladki Bahin Yojana) मोठी माहिती समोर आली आहे. राज्यातील ८ लाख महिलांना योजनांचा डबल लाभ घेतला असल्याचे सांगितले जात आहे. या महिलांना नमो शेतकरी (Namo Shetkari Yojana) आणि लाडकी बहीण योजना अशा दोन्ही योजनांचा लाभ घेतला असल्याचे सांगितले जात आहे.

लाडकी बहीण योजनेत ८ लाख बहि‍णींना २ योजनांचा लाभ घेतला आहे. या बहि‍णींना वर्षाकाठी आता ६ हजार रुपये मिळणार असल्याचेही सांगितले जात आहे. यामुळे आता लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये बदल करणार असल्याचे सांगितले जात आहे.

लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला फक्त एका योजनेचा लाभ घ्यावा लागेल. जर तुम्ही इतर कोणत्या योजनांचा लाभ घेत असाल तर तुम्हाला या योजनेचे पैसे मिळणार नाहीत, असा नियम होता. त्यामुळे या ८ लाख महिलांवर कारवाई होणार का असा प्रश्न विचारला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune: फोडलेला नारळ, लिंबू, हदळ-कुंकू अन्...; घरासमोर जादूटोण्याचा प्रकार; घटनेचा सीसीटीव्ही VIDEO व्हायरल

Maharashtra Live News Update: शिंदे यांच्या शिवसेनेकडून नाशिकच्या तपोवनात आंदोलन सुरू

राज्यातील इतर पक्षही देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यानेच चालतात; भाजप मंत्र्याचा रोख कुणाकडे? VIDEO

BJP Vs Shiv sena: बोर्ड फाडले, एकमेकांना घातल्या लाथा; वरळीत भाजप-ठाकरे सेनेत का झाला राडा?

पुण्यातील २ पोलिसांचे तडकाफडकी निलंबन, पोलिस दलात मोठी खळबळ; नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT