Ladki Bahin Yojana  canva
Video

Ladki Bahin Yojana: हफ्ता बंद झाल्याने लाडक्या बहिणी रस्त्यावर, फडणवीस सरकारविरोधात आक्रमक

ladki bahin yojana payment stopped hingoli: हिंगोलीमधील महिला फडणवीस सरकारविरोधात आक्रमक झाल्या आहेत. लाडकी बहीण योजनेचा हफ्ता बंद झाल्यामुळे लाडक्या बहिणी संतप्त झाल्या असून त्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केले.

Priya More

लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद झाल्याने हिंगोलीत महिलांनी सरकारच्या विरोधात यल्गार पुकारला आहे. निवडणुकीनंतर सरकारची लाडकी बहीण दोडकी झाली का? असा प्रश्न या लाडक्या बहिणींनी विचारत आहे. दरम्यान हिंगोलीच्या सेनगाव औंढा, कळमनुरी, वसमत, आणि हिंगोली अशा पाचही तालुक्यातून शेकडो लाडक्या बहिणी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या. जोपर्यंत शासनाचे अधिकारी आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू करणार नाहीत तोपर्यंत आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयातून उठणार नसल्याचा पवित्रा या महिलांनी घेतला. दरम्यान हिंगोलीचे निवासी उपजिल्हाधिकारी या महिलांच्या भेटीसाठी पोहोचले असून या महिलांची समजूत काढत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बालेकिल्ला शाबूत, राज्यात शिंदेसेनेची पिछेहाट; अकार्यक्षम मंत्र्यांना 'डच्चू' मिळणार?

Bermuda Triangle: वसईजवळील समुद्रात 'बर्म्युडा ट्रॅंगल'? पालघर जिल्ह्याला भूकंपाचा धोका? मच्छिमारांमध्ये भीतीचं वातावरण

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होणार? ठाकरे साधणार नेम, शिंदेंचा होणार गेम?

Donald Trump: मादुरोंनंतर आता अमेरिका खोमेनींचं अपहरण करणार? इराणच्या सर्वोच्च नेत्याला पकडणार?

Tuesday Horoscope : घराचं स्वप्न लवकरच सत्यात उतरणार; ५ राशींच्या लोकांच्या मनातील इच्छा पूर्ण होणार

SCROLL FOR NEXT