Ladki Bahin Yojana News Saam Tv News
Video

Ladki Bahin Yojana News: सर्व्हर डाऊन, लाडकी बहीण हतबल!

राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात 21 ते 65 वर्षापर्यंतच्या महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची घोषणा करण्यात आली.

Rachana Bhondave

Ladki Bahin Yojana News: राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना वादात सापडलीय. तर या योजनेसाठी अर्ज भरताना सर्व्हर डाऊन झाल्याने लाडकी बहीण मात्र हतबल झालीय. त्यावरचा हा विशेष रिपोर्ट....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एक गाडी, तीन मजली घर अन् पार्किंग चक्क गच्चीवर! बिहारचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Drought Crisis: अर्ध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट; 19 जिल्ह्यातील 83 तालुक्यांना फटका

Political Leaders Retro Look: PM मोदी, राहुल गांधी ते उद्धव ठाकरेंपर्यंत...; नेत्यांचे फोटो 80sचा रेट्रो, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

'सरकारला जरांगे पाटलांना मारायचंय'; संजय राऊतांचा सरकारवर खळबळजनक आरोप

Maharashtra Politics: भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार भिडले; महालेंनी डिवचलं, गायकवाडांनी धमकावलं

SCROLL FOR NEXT