Ladki Bahin Yojana canva
Video

Ladki Bahin Yojana : किती लाडक्या बहि‍णींना ₹१५०० चा हप्ता मिळणार? ईकेवायसीनंतर मोठी अपडेट समोर

Ladki Bahin Yojana e-KYC latest update Maharashtra : लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीनंतर १.८० कोटी पात्र महिलांची संख्या निश्चित झाली आहे. मार्च-एप्रिल हप्त्याचे पैसे लवकरच खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

Namdeo Kumbhar

Ladki Bahin Yojana Update : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी प्रक्रिया ३० एप्रिल रोजी पूर्ण झाली आहे. अपात्र लाडक्या बहि‍णींना योजनेतून वगळण्यात आल्यानंतर आता लाभार्थी महिलांची संख्या सुमारे १ कोटी ८० लाखांवर पोहोचण्याची शक्यताये. ई-केवायसी पूर्ण होईपर्यंत मार्च आणि एप्रिल महिन्यांचे हप्ते थांबवण्यात आले होते. आता ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होतील, असे सांगण्यात येत आहे.

पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात २ महिन्यांचे एकत्र ३ हजार येणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. मे महिना सुरू झाला आहे, पण अद्याप मार्च आणि एप्रिल महिन्याचाच लाभ मिळालेला नाही. त्यामुळे खात्यात किती आणि कधी पैसे जमा होतील, अशी चर्चा महिलांमध्ये सुरू झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss : चपाती की भात कशामुळे लवकर वजन वाढत? डॉक्टरसुद्धा करतात अलर्ट

Saturday Horoscope : कसलाही ताण घेऊ नये! पैशाची तंगी जाणवणार नाही, वाचा शनिवारचे राशीभविष्य

मावळात बेकायदेशीर उत्खनन; तहसील कार्यालयावर तृप्ती देसाईंचे बोंबाबोंब आंदोलन

माळशेज घाटात भीषण अपघात; ST बस आणि आयशर टेम्पोची समोरासमोर धडक; वाहतूक विस्कळीत

Weight Loss Tips: किती पावले चालण्याने आठवड्यात १ किलो वजन कमी होईल?

SCROLL FOR NEXT