Ladki Bahin Yojana update  Saam tv
Video

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या eKYC साठी मुदतवाढ मिळणार का? महत्वाची माहिती समोर

Ladki Bahin Yojana update : लाडकी बहीण योजनेची महत्वाची अपडेट समोर आली आहे. eKYC बाबत मंत्री तटकरे यांनी मोठं भाष्य केलं आहे.

Vishal Gangurde

लाडकी बहीण योजनेच्या eKYC साठी १८ नोव्हेंबरपर्यंत करण्याचे मुदत सरकारने दिली होती. मात्र, काही त्रुटीमुळे हजारो महिलांची eKYC प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे ही प्रक्रिया न केल्याने महिन्याला मिळणाऱ्या पैशांपासून वंचित राहणार का, अशी चिंता लाडक्या बहि‍णींना लागली आहे. यावरच आता महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या, 'एखाद्या महिलेच्या पती किंवा वडिलांचं निधन झालंय किंवा घटस्फोटित महिलांसाठी योजनेच्या वेबसाइटवर एक नवीन पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे लागतील. अतिवृष्टीमुळे कागदपत्रे गमावलेल्या पात्र महिलांसाठी e-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी eKYC करण्यासाठी मुदतीत वाढ करण्याचा विचार सुरु आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO कार्यालयाच्या चकरा मारण्याची गरज नाय; नव्या अ‍ॅपद्वारे निघेल पीएफचा पैसा

Tuesday Horoscope : संपत्तीमध्ये वाढ होईल, दिवसभर आनंदी राहाल; ५ राशींच्या लोकांसाठी मंगळवार गेमचेंजर ठरणार

कारमध्ये डिझेल भरताना अनर्थ घडला; तरण्याताठ्या मुलाचा Heart Attackनं मृत्यू

दादांच्या निधनानंतरही राष्ट्रवादीचा डंका; कोल्हापूर झेडपीत सर्वात मोठा पक्ष

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचा बोलबाला; जिल्हा परिषदेच्या विजयी उमेदवारांची यादी, वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT