Ladki Bahin Yojana 
Video

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता कधी?

Majhi Ladki Bahin Yojana Installment : लाडकी बहीण योजनेचा एप्रिल हप्ता अक्षय्य तृतीया दिवशी जमा होण्याची शक्यता. मार्चचा हप्ता न मिळालेल्यांना देखील या वेळी पैसे मिळण्याची शक्यता आहे.

Namdeo Kumbhar

Ladki Bahin Yojana Installment Of April : महाराष्ट्र सरकारची महत्त्वकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याच्या हप्त्यासंदर्भात अपडेट मिळाली आहे. लाडक्या बहि‍णींना एप्रिलच्या हप्त्यासाठी वाट पाहावी लागणार आहे.

फेब्रुवारी आणि मार्च, या दोन महिन्यांचा हप्ता ८ मार्च रोजी खात्यात आला होता. आता एप्रिलच्या हप्त्यासाठी लाडक्या बहिणींना वाट पाहावी लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लाडक्या बहिणींचा हप्ता थोडा उशिरा होणार असून महिलांना अक्षय्य तृतीयेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर एप्रिल महिन्याचे १५०० रूपये जमा होऊ शकतात. ज्या महिलांना मार्च महिन्याचा हप्ता आला नाही, त्यांना एप्रिलच्या हप्त्यांमध्ये पैसे येण्याची शक्यता आहे. सर्व पात्र महिलांच्या खात्यात अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पैसे येणार असल्याचे समजतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virat Kohli: 'किंग' कोहलीला ऑस्ट्रेलियन दिग्गजाचा सल्ला, "विराट स्वतःशीच लढाई थांबवेल तेव्हाच..."

Shreya-Kushal Video : बाई काय हा प्रकार; श्रेया बुगडे अन् कुशल बद्रिकेने भयानक स्टाइलमध्ये दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

Wardha : भाजप सरकारने शेतकऱ्यांसाठी केली काळी दिवाळी; सरकारचा निषेध करत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मविआचे धरणे

Maharashtra Live News Update : नवी मुंबईत भीषण आग, ६ जणांचा मृत्यू

Gauri Nalawade Photos: कानात झुमके अन् गुलाबी साडी... अभिनेत्री गौरी नलावडेचं सौंदर्य, लेटेस्ट फोटो पाहा

SCROLL FOR NEXT