Deputy Chief Minister Eknath Shinde addressing a public gathering in Ghatkopar, Mumbai, announcing an increase in the Ladki Bahin Scheme amount. Saam Tv
Video

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! योजनेची रक्कम लवकरच वाढणार; Eknath Shinde यांचं मोठं आश्वासन|VIDEO

Ladki Bahin Scheme Amount Increase Latest News: लाडक्या बहिणींनसाठी आनंदाची बातमी! लाडकी बहीण योजनेचा हप्ता लवकरच वाढवण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

Omkar Sonawane

निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रत्येक पक्ष हा जोरदार प्रचार करत आहे. इकडे ठाकरे बंधु हे संयुक्त सभा घेऊन वचननामा सादर करत आहे तर भाजप आणि शिंदेसेना देखील मोठमोठ्या घोषणा करताना दिसत आहे. अशातच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई येथील घाटकोपरमध्ये लाडक्या बहीणींसाठी मोठी घोषणा केली आहे. शिंदे म्हणाले की लाडकी बहीण योजना मी मुख्यमंत्री असताना सुरू केली होती. कोणीही आले तरी बंद होणार नाही. आम्ही आमच्या वचननाम्यामध्ये सांगितले आहे की त्याची रक्कम वाढवणार लवकरच लाडक्या बहीणींचा हप्ता वाढवला जाईल. आम्ही महिलांना लखपती बनवण्याचे ठरवले आहे. असे एकनाथ शिंदे म्हणाले. त्यामुळे आता लाडक्या बहीणींमध्ये उत्सुकता लागली आहे की आता कधीपर्यंत जास्तीचा हप्ता मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Daily Yoga Workout: फिट राहण्यासाठी रोज करा हे 4 योगा

दोरखंड बांधून उखाडला अख्खाच्या अख्ख्या लाखोंचा खजिना; चोरट्यांनी पळवलं SBIचं एटीएम, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! पुढच्या ३ ते ४ दिवसात मिळणार ३००० रुपये?

Shepu Batata Bhaji Recipe: शेपू बटाटा भाजी कशी बनवायची?

प्रचारादरम्यान भाजपचा पैशांचा पाऊस, शिंदे गटाच्या नेत्यांनी रांगेहाथ पकडले, निवडणूक आयोगाचे पथक घटनास्थळी दाखल|VIDEO

SCROLL FOR NEXT