Video

BKC मधील स्कायवॉक कधी खुला होणार? अधिकृत तारीख आली समोर

kurla-bkc skywalk : BKC मधील स्कायवॉकबाबत मोठी अपडेट हाती आली आहे. हा स्कायवॉक जून महिन्यात खुला होणार आहे.

Vishal Gangurde

मुंबईतील विविध भागात दिवसेंदिवस वर्दळ वाढू लागली आहे. मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स भागात प्रवाशांची रेलचेल पाहायला मिळते. या भागात मोठ्या प्रमाणात खासगी कंपन्या असल्याने दिवसभर कर्मचाऱ्यांची येजा असते. या भागातील कर्मचाऱ्यांना वाहतूककोडींचा प्रचंड सामना करावा लागतो. परंतु या भागातील प्रवाशांना लवकरच मोठा दिलासा मिळणार आहे.

तब्बल 5 वर्षांच्या विलंबानंतर कुर्ला पश्चिम भागातील एलबीएस रोडवरील बहुप्रतीक्षित स्कायवॉक अखेर पूर्णत्वाच्या मार्गावर आला आहे. हा स्कायवॉक जून महिन्यात नागरिकांसाठी खुला होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पामुळे कुर्ला रेल्वे स्थानक आणि बीकेसीदरम्यान प्रवास करणाऱ्या पादचाऱ्यांना सुरक्षित आणि जलद मार्ग उपलब्ध होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT