Police intervene as BJP and Ajit Pawar group supporters clash at a polling centre in Kopargaon. saam tv
Video

Kopargaon Nagarparishad: भाजप आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते भिडले, मतदान प्रक्रियेदरम्यान राडा | Video Viral

Kopargaon Clash Between BJP and Ajit Pawar Faction: कोपरगावमध्ये पुन्हा राडा झालाय. मतदान प्रक्रियेदरम्यान भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली. उमेदवारांकडून मतदारांवर प्रभाव टाकला जात असल्याचे दोन्ही पक्षांनी एकमेकांवर आरोप केलाय.

Bharat Jadhav

कोपरगावमध्ये सुरू असलेल्या मतदानादरम्यान एस. जी. महाविद्यालयातील मतदान केंद्रावर मोठा गोंधळ उडाला. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या समर्थकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. मतदारांवर उमेदवारांचे प्रतिनिधी प्रभाव टाकत असल्याचा आरोप दोन्ही गटांनी एकमेकांवर केला. हा वाद पोलिसांच्या समोरच उफाळून आला. परिस्थिती चिघळत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना मतदान केंद्राच्या परिसरातून दूर हटवलं. या कारवाईदरम्यान मतदार प्रतिनिधी आणि पोलिसांमध्येही शाब्दिक चकमक झाली. कोपरगावमध्ये काळे आणि कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला लागल्याने मतदानाच्या दिवशी कार्यकर्त्यांमध्ये घमासान पाहिल्या मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasant More: वसंत मोरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार; न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला,काय आहे प्रकरण?

Maharashtra Live News Update: राज्यसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांची बिनविरोध निवड

साताऱ्यात लोकशाहीची पायमल्ली; जिल्हा परिषद निवडणुकीत हायव्होल्टेज राडा

'भोंदूबाबामुळे पुरोगामी महाराष्ट्राची बदनामी' खरातचे पाप, सरकारच्या डोक्याला ताप

Rahul Gandhi : नरेंद्र मोदी 100 टक्के ट्रम्पच्या कंट्रोलमध्ये; राहुल गांधींचा दावा

SCROLL FOR NEXT