Konkan Graduate Constituency Election BJP is Fadnavis Saam TV
Video

Konkan पदवीधर निवडणुकीसाठी BJP सज्ज, ठाण्यात फडणवीसांच्या उपस्थितीत मेळावा

Konkan Graduate Constituency Election : कोकण पदवीधर निवडणुकीसाठी BJP सज्ज...ठाण्यात फडणवीसांच्या उपस्थितीत मेळावा...

Saam TV News

कोकण पदवीधर निवडणुकीसाठी भाजप सज्ज झालंय. ठाण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मेळावा पार पडतोय. भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या प्रचारार्थ फडणवीस मेळावा घेत आहेत. कोकण पदवीधरमध्ये डावखरे विरुद्ध कीर सामना पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Milk & Yogurt : दूध की दही; लहान मुलांसाठी जास्त फायदेशीर काय ?

Cancer Symptoms: सावधान! झोपल्यावर प्रचंड घाम येतोय?असू शकतं कॅन्सरचं लक्षण

Maharashtra Politics: नाशिकमध्ये मविआला खिंडार! अनेक बड्या नेत्यांनी सोडली साथ, भाजपच्या 'ऑपरेशन लोटस'ला यश

MPSC विद्यार्थिनीला लग्नाचं खोटं वचन; उद्योगपतीकडून वारंवार शारीरिक संबंध, बारामतीत नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: खोट्या मतदार यादीविरोधात शिवसेना ठाकरे गटाचा उद्या मुंबईत मोर्चा

SCROLL FOR NEXT